MPSC Students : कोरोना काळात प्रमाणपत्र न मिळालेल्या एमपीएससी उमेदवारांसाठी मोठा निर्णय
Continues below advertisement
आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना मोठा दिलासा , प्रमाणपत्राअभावी मुलाखतीस मुकलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी. कोरोना काळात प्रमाणपत्र न मिळालेल्या एमपीएससी उमेदवारांसाठी मोठा निर्णय
Continues below advertisement