MPSC Exams : MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार

MPSC च्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट. संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात भेट. MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola