MPSC Scam : एमपीएससी परीक्षांच्या मुन्नाभाईंचा पर्दाफाश, काय आहे संपूर्ण प्रकरण? ABP Majha

Continues below advertisement

गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात परीक्षा रद्द आणि पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्यात. त्यात पुणे पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटकही केली. आणि त्यानंतर तपासात एका पाठोपाठ एक नवनवीन खुलासे होत गेले. असाच आणखी एक पर्दाफाश आता आपण पाहणार आहोत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करून सेवेत आलेले सुमारे 250 अधिकारी अजूनही शासकीय सेवेत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram