Eknath Shinde : सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय

कर्नाटकच्या बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंनी निवेदन दिलं. महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी बांधवांच्या पाठिशी असल्याचं शिंदे म्हणाले. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी बांधवांवर  अन्याय  होत असल्याचंही ते म्हंटलं. याप्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशीही मागणी त्यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola