उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वात मंत्रालयात उद्या MPSC संदर्भात महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

मुंबई : MPSC कडे 2019 च्या प्रलंबित तीन परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र 6998 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 2019 मधील दोन परीक्षांमधील 451 पदं आणि 2020 च्या आठ परीक्षांमधील 1714 पदे भरण्याची कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्वरित करणार आहे, अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार दिली. UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये काही बदल करता येईल का? यावर देखील विचार सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram