MPSC Exam : MPSCची मुख्य परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय
Continues below advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झालं... दरम्यान याप्रकरणी बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र आता
एमपीएससीची मुख्य परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला... मात्र ऑनलाईन पद्धतीने होण्याऱ्या परीक्षेस विद्यार्थी विरोध करतायत...दरम्यान यासाठी विद्यार्थी आंदोलन करण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.. तसंच खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात यावं यासाठी ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जातोय अशीही चर्चा सुरू आहे
Continues below advertisement