MPSC Exam Postponed | परीक्षेबाबत लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं : नाना पटोले

Continues below advertisement

आताच #MPSC परीक्षा संबंधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझा फोन कॉलद्वारे बोलणे झाले असून मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram