MPSC Exam Postponed | अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही : काँग्रेस नेते Prithviraj chavan
Continues below advertisement
अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नसल्याचं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. परीक्षेबाबत अनिश्चितता तयार करणे योग्य नसून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी देखील केली चव्हाण यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Pune News Pune Mpsc MPSC Exam Coronavirus Mpsc Exam Postponed MPSC Pre Exam MPSC Students Agitation