MPSC Exam : एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास
Continues below advertisement
MPSC Exam : एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास
एमपीएससीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास ५ वर्षांपर्यंत कारासावाची तरतूद स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सुधारित नियम तातडीने लागू होणार १० लाखांपर्यंत दंड, 3 ते 5 वर्षांचा कारावास पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेत राज्य सरकारनं उचललं पाऊल परीक्षेतील गैरप्रकार, खोटी कागदपत्रं, कागदपत्रांत फेरफार इत्यादी प्रकरणांत होणार कारवाई ...........
Continues below advertisement