MPSC Hall Ticket Link Viral : MPSCच्या परीक्षेचं हॉल तिकीट लिंक व्हायरल, पुढील कारवाई कशी होणार?
Continues below advertisement
एमपीएससी परीक्षेचं प्रवेशपत्र सोशल मीडियात व्हायरल. व्हायरल लिंकवर हजारो विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र खुली. माझाच्या बातमीनंतर एमपीएससीकडून घटनेची त्वरित दखल
Continues below advertisement