Ajit Pawar Bhaubij Celebration : खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांची भाऊबीज साजरी
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Bhaubij Celibration : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाऊबीज साजरी केली. बारामतीतील काटेवाडीत राहत्या घरी कुटुंबियांसोबत भाऊबीज आनंदानं साजरी केली.