Shrikant Shinde Sillod : खासदार श्रीकांत शिंदेही सिल्लोडमध्यो शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच पक्षातून उदयास आलेले दोन युवा नेते आज सिल्लोडच्या रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांच्याही सभा सिल्लोडमध्ये संपन्न झाल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram