Reaction On Sanjay Raut : जागतिक गद्दार दिन साजरा करा, राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचं प्रत्युत्तर
आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे.. तर उद्या २० जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करा, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचलंय.. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलंय..