MP Sambhaji Raje : अण्णासाहेब मंडळाला अधिक निधी देण्याची मागणी : खासदार संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. अण्णासाहेब मंडळाला आधीच्या सरकारने निधी दिला असल्याचं बोलत, अण्णासाहेब मंडळाला अधिक निधी देण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.