सून आमच्या सोबत राहत नाही तर धोका कसला? सुनेच्या आरोपांना खासदार रामदास तडस यांचं उत्तर
वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने मारहाणीची तक्रार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. याबाबत खासदार रामदास तडस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Tags :
Ramdas Tadas