MP Bus Accident : धार जिल्ह्यात ST बसचा अपघात, मध्य प्रदेश पोलीस प्रशासनाची पहिली प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Bus Accident in Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.