खासदार नवनीत राणांनी केलं ढोलवादन! नवरात्रात ढोल-ताशा वादकांसोबत घेतला वादनाचा आनंद
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा आणखी एक वेगळा अंदाज पाहायला मिळालाय. परतवाडा येथील हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथकात नवनीत राणांनी ढोलताशा वादन केलं.