Hingoli आगारात Diesel चा तुटवडा, ST फेऱ्या कमी केल्याची प्राथमिक माहिती

Continues below advertisement

कोरोनामुळे आधीच संकटात असलेले परिवहन महामंडळ आता नव्या संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. डिझेल भाव वाढीमुळे हिंगोली आगारांमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

डिझेलचे भाव वाढल्यामुळे हिंगोली आगारमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असल्याने अनेक बसफेऱ्या थांबवण्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे डिझेलचे भाव वाढल्याने डिझेल खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीय. डिझेलनं शंभरी पार केल्याने डिझेल खरेदी करण्यासाठी आर्थिक तरबेज करणे परिवहन महामंडळाला मोठे जिकिरीचे झाले आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram