खासदार Navneet Rana आणि आमदार Ravi Rana आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार
Continues below advertisement
राजद्रोहाचं कलम स्थगित करण्यात आलंय. त्यामुळं काहीसा दिलासा मिळालेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी दोन वाजता राणा दाम्पत्याची पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यानंतर राणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलमही लावण्यात आलं होतं.
Continues below advertisement