Sanjay Raut on Kirit Somaiya : युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून लाखोंच्या देणग्या
किरीट सोमय्या हे स्वतःला भ्रष्टाराचाराचे विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात आज मी यांचा खरा चेहरा काय आहे आज प्रकरण काढलं आहे. मोतीलाल ओसवाल आणी कंपनी शेअर बाजार कंपनीत 5 हजार 600 कोटींचा घोटाळा झाला होता या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केली होती त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून मोठ्या लाखोंच्या देणग्या मिळाल्या आहेत. मी फक्त लहान गोष्टी देत आहे दोन चेक दिलेले आहेत या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv