Maratha Reservation Protest : खासदार Dhairyasheel Mane सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल

खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola