Theatre reopen : नाट्यगृहं शंभर टक्के क्षमतेनं सुरु करावी, खा. अमोल कोल्हे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Continues below advertisement

22 तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमेतनं सुरु होणार आहेत. मात्र नाट्यगृहं आणि थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात यावीत म्हणून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram