Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचं आंदोलन

Maharashtra Monsoon Session :  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केलं. यावेळी 'ईडी सरकार' असा उल्लेख करत शिंदे सरकारचा निषेध करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola