Kishori Pednekar On Somaiyya: सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा धसका घेतल्याने सासूबाईंचं निधन - पेडणेकर
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे... भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि दादर पोलिसांच्या चौकशी सत्राबाबत पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे..
Continues below advertisement
Tags :
Dadar Visit Kishori Pednekar मराठी भाषा BJP Leader Former Mayor Kirit Somaiya Chief Minister Eknath Shinde Thackeray Group