Rahuri Morcha : वारकरी आणि भक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा

Continues below advertisement

Rahuri Morcha : वारकरी आणि भक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुहा गावातून राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये 13 तारखेला धार्मिक स्थळाच्या जागेवरून दोन गटांमध्ये झाला होता वाद.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram