Navi Mumbai मधील कोयना प्रकल्पग्रस्त मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, जमीन हडप केल्याचा आरोप
Continues below advertisement
Navi Mumbai : नवी मुंबई मधील कोयना प्रकल्पग्रस्त मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आला. भूमाफिया बिल्डर उर्मश उदाणी यांनी या गरीब शेतकऱ्यांवर खोटी अट्रोसिटी दाखल केली. कातकरी आदिवासी लोकांना पैसे देऊन पोलिस प्रशासनातील काही जातीयवादी अधिकाऱ्यांना हाताशी धरून 50 वर्षी कसत असलेली जमीन हडप केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
Continues below advertisement