Monsoon Updates : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2-3 दिवस  पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 2-3 दिवस हलक्या सरींचा अंदाज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola