Monsoon Return Rain : मान्सून महाराष्ट्रातून माघारी परतला, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
परतीच्या पावसाचा तडाखा देवुन अखेर संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतलाय दिवाळीत पाऊस होणार नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.