Monsoon : अरबी समुद्रात तात्कळत असलेला मान्सून पुढे सरकला, महाराष्ट्रात आगमन कधी?

Continues below advertisement

अरबी समुद्रात तात्कळत असलेला मान्सून अखेर पुढे सरकला.. पुढील 48 तासांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण. ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram