Monsoon Maharashtra : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
Continues below advertisement
मुंबईला 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट, 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. 7 ते 11 ऑगस्ट, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळात रुपांतराची शक्यता
Continues below advertisement