Maharashtra Rain : राज्यावर 21 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम...
अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टी मध्ये द्रोणीय स्थिती. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण. क.दा.क्षे. 48 तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता. त्यामुळे राज्यावर 21 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट असणार आहे.