Monson Update : राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, गेल्या वर्षीपेक्षा 16 दिवस आधीच परती
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अखेर सुरुवात झालीय. कालपासून राजस्थानमधून मान्सूननं परतीचा प्रवास सुरु केलाय असं हवामान विभागानं जाहीर केलंय. महाराष्ट्रात आणखी काही दिवस मान्सूनचा मुक्काम असेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात यावर्षी २६ टक्के अधिक पाऊस झालाय. मान्सून गेल्यावर्षीपेक्षा तब्बल १६ दिवस आधीच माघारी परतत आहे.
Tags :
Rajasthan Travel Announced Meteorological Department Farewell October Monsoon Return Travel Finally Begins Monsoon Stay 26 Percent More Rain