Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 30 June 2025 : ABP Majha

Continues below advertisement
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून पेरण्यांच्या कामांना गती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यात काही भागांत जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola