Monkey in Sushma Andhare Sabha : माकड आलं, उडी मारली, सुषमा अंधारेंचं भाषण थांबलं, काय काय घडलं?
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMonkey in Sushma Andhare Sabha : माकड आलं, उडी मारली, सुषमा अंधारेंचं भाषण थांबलं, काय काय घडलं?
सुषमा अंधारे यांनी कसारा खर्डी परिसरात पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. तसंच कसाऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एका छोटेखानी सभेला संबोधित केलं. या सभेत अंधारे यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या सभेत अचानक आलेल्या माकडाला
तिथून हाकलून लावण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागल्या.