Parbhani : जमिनीच्या वादातून सावकाराने महिलेला पाजले वीष, सावकारासह इतर ३ जणांवर गुन्हा दाखल

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यात दिवसदिवस अवैध सावकारीचे प्रकरण उजेडात येत असुन परभणीच्या जिंतुर तालुक्यातील साई नगर तांड्यावरील महिलेला जमिनीच्या वादातून सावकाराने वीष पाजल्याची गंभीर घटना घडली आहे. सदर पीडित महिलेची प्रकृती स्थिर असुन तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून सावकारासह इतर ३ जणांवर जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram