Satpura Range : सातपुड्यातील मोलगीत पोषण पुनर्वसन केंद्र निधी मिळत नसल्यानं बंद : ABP Majha
Continues below advertisement
सातपुड्यातील मोलगीत पोषण पुनर्वसन केंद्र महिनाभरापासून बंद
निधी मिळत नसल्यानं केंद्र बंद असल्याची माहिती
सातपुड्याच्या दुर्गम भागात कुपोषणाचं प्रमाण वाढण्याची भीती
Continues below advertisement