Amravati Melghat : मेळघाटात सुरु होणार मोह फुलांची बँक, 300 गावांमध्ये उपक्रम राबवला जाणार
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
16 Sep 2021 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMelghat : मेळघाटात सुरु होणार मोह फुलांची बँक, 300 गावांमध्ये उपक्रम राबवला जाणार आहे. या माध्यमातून 3300 जणांना लखपती करण्याच काम सुरु झालं आहे.