Ganeshotsav 2021 : Washim : बाप्पासाठी केला झाडांचा देखावा! पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गेल्या  काही दशकापासून मोठ्या  प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे, त्यामुळे निसर्गाचा  समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाची होणारी  हानी लक्षात घेता वाशीमच्या  मोरगव्हाण पांडुरंग कोकाटे, कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या घरी झाडाचा गणपती व मातीचा गणपतीची स्थापना केली आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळवून आपले वृक्षप्रेम या माध्यमातून दाखवून दिल आहे. निसर्ग शाळेच्या अंतर्गत च्या घरी रोपवाटिका तयार करून, आपल्या रोपवाटिकेतील फळझाडांचा उपयोग करून यावर्षी झाडाचा गणपती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola