Mobile Data : मुंबई, गुजरात, दिल्लीत राहणाऱ्या कोट्यवधींचा डेटा चोरीला, चोरांना अटक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, गुजरात, दिल्लीत राहणाऱ्या कोट्यवधींचा डेटा चोरीला.डेटा चोरणाऱ्या येलिगट्टी बंधूंना मुंबई पोलिसांकडून अटक. मोबाईल नंबर, कर्जाची माहिती चोरल्याचा संशय.