MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार

MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार

 पुतण्यांचा मतदारसंघात, काका मांडणार व्हिजन वरळीत मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन मनसे आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार  वरळी विधानसभेसाठी मनसेकडून सध्या मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे येत्या शनिवारी मनसेकडून वरळी व्हिजन नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वरळी मधील विविध समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबत मनसेचा असणार व्हिजन वरळी करांच्या समोर सादर केलं जाणार आहे. एक प्रकारे हायटेक जाहीरनामाच वरळी विधानसभेबाबतचा मनसेकडून सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार. वरळी मध्ये शिवसेना ठाकरे विरुद्ध मनसे अशा पद्धतीची थेट लढत होणार आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशा पद्धतीची लढत असणार आहे. ज्या ठिकाणी वरळी व्हिजन कार्यक्रमावर आहे त्या जांभोरी मैदानीतून अडाव्यच मनसेनेचे संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी वैभव परब यांनी...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola