Raj Thackeray : Ayodhya दौऱ्यासाठी मनसे 10 ते 12 ट्रेन्स आरक्षित करणार, राज ठाकरेंचे आदेश

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा  असणार आहे. या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे कार्यकर्ते देखील उत्सूक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram