
MNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'
Continues below advertisement
MNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन' मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आज सभा घेणारेत. आज संध्याकाळी ६ वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. शहरातील जलतरण तलाव शेजारील मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे... रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणेंचं नाव जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच सभा पार पडतेय.
Continues below advertisement