MNS | घुसखोरांची माहिती द्या, पाच हजार कमवा!, घुसखोरांविरोधात मनसेची औरंगाबादेत पोस्टरबाजी
Continues below advertisement
मुंबईतल्या मातोश्रीच्या अंगणात मनसेनं बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात पोस्टरबाजी केली आहे. घुसखोर कळवा आणि बक्षीस मिळवा, अशा आशयाची पोस्टरबाजी मनसेनं मुंबईत केली आहे. माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याला रोख ५ हजार ५५५ रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, असं मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आलंय.
Continues below advertisement