MNS Registration | शिवाजी पार्क येथे मनसेचं सदस्य नोंदणी अभियान, अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्क येथे मनसेच्.या नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राज ठाकरे यांनमी मनसैनिकांना पुढील संदेश दिला आहे "विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे! पक्षाची सदस्य नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी : https://mnsnondani.in ला भेट द्या किंवा पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधा."
Tags :
Amit Thackeray Raj Thackeray MNS Raj Thackeray MNS Amey Khopkar Nitin Sardesai Mns App Mns Adhikrut