MNS Thane Pune Dargah : मुंबईपाठोपाठ ठाणे आणि पुणे येथील काही दर्गा - मशीदींना मनसेचा विरोध

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद, दर्गे हटवा, मनसेची मागणी. मनसेकडून प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम. दर्ग न हटवल्यास त्या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola