MNS: Raj Thackeray राज ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश ABP Majha
राज ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. शिवतीर्थवर हा प्रवेश सोहळा पार पडला.. उपनगरातील भाजपा -शिवसेना पदाधिकारी मनसेत दाखल झाले.
Tags :
BJP Raj Thackeray MNS Filed BJP Pravesh In Presence Activists . Shivteerth Sohla BJP - Shiv Sena Office Bearers