Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे दौरा, निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता राज ठाकरे ठाण्यात पोहोचतील. ठाण्यातील नौपाडा इथल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच येणाऱ्या पदवीधर आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे