MNS Mission Konkan : मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचं 'मिशन कोकण', जानेवारीत जाहीर सभा

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सिंधुदुर्गातल्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याची तयारी सध्या कणकवली मध्ये करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवलीमधील कार्यकर्त्यांना यावेळी राज ठाकरे संबोधित करणार आहेत. काल राज ठाकरे यांनी  दोडामार्ग, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram