Raj Thackeray on Thane tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांशी आज संवाद साधताहेत. नाशिक आणि पुण्याचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत.
Continues below advertisement