MNS Meeting : मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक;महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका मांडणार
abp majha web team
Updated at:
13 Apr 2024 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Meeting : मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक;महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका मांडणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत बैठक वांद्रे MIG क्लब येथे नेते आणि पदाधिकारी यायला सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची आणि पदाधिकारी यांची MIG वांद्रे येथे 11 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकी महायुतीला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका काय असणार याविषयी आणि इतर विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून राज ठाकरेंना प्रचाराची विनंती केल्यास.. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करु शकतात.. आजच्या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे